सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले, नगरदेवळा येथील उपसरपंच विलास पाटील अपात्र.

शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले, नगरदेवळा येथील उपसरपंच विलास पाटील अपात्र.

By Satyajeet News
July 24, 2021
977
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०७/२०२१

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील विद्यमान उपसरपंच विलास राजाराम पाटील (भामरे) यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहात असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत जळगाव यांनी सर्व पुराव्यांची तपासणी करत तक्रारदार दिपक विजयसिंग परदेशी (सोनू परदेशी ) यांच्या बाजूने निकाल देत सामनेवाला यांचा अर्ज अवैध ठरवत सदस्य पदावरुन अपात्र घोषीत केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सामनेवाला याने नगरदेवळा वार्ड क्र.२ मधून सर्वसाधारण प्रवर्गातुन निवडणूक लढविली होती. सदर व्यक्तिविरुद्ध तक्रारदार सोनू परदेशी याने ०२/०२ २०२१ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ज-३ ) अन्वये शासकीय जागेवर अतिक्रमन करून राहत असून त्याला अपात्र करून अतिक्रमण काढण्यात यावे अशी तक्रार जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे दाखल केली होती. यात सामनेवाला विलास पाटील याने नगरदेवळा येथील गट क्र. १३५ /१अ येथील सरकार नवीन गावठाण साठी संपादीत केलेल्या जागेवर बेकायदा अतिक्रमण केल्याने तसेच ग्रामपंचायत नमुना नं.८ मालमत्ता क्र. ३८६१ येथे दुमजली इमारत बांधलेले असल्याचे निदर्शनास येते. विषेश म्हणजे ग्रामविकास अधिकारी नगरदेवळा यांनी त्यांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत लेखी स्वरूपाची नोटीस दिली होती तरीदेखील त्यांनी अतिक्रमण काढलेले नाही. तसेच त्यांनी अतिक्रमण करून राहत नसल्याचा कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही.

मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद जळगांव यांनी दिलेल्या अहवालानुसार त्यांनी अतिक्रमण केले असल्याचे सिध्द होते. या सर्व पुराव्यांची सखोल चौकशी करून अभिजित राऊत मा.जिल्हाधिकारी जळगाव यांनी आज रोजी सदर सदस्याला शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याचे सिद्ध होत असल्याने अपात्र घोषित केले आहे.

उपसरपंच अपात्र झाल्याने नगरदेवळा ग्रामपंचायत च्या भाजपच्या सत्तेला सुरुंग लागले असल्याचे गावात बोलले जात आहे. तक्रारदार यांचेकडून अ‍ॅड. प्रल्हाद बी.पाटील यांनी तर सामनेवाला यांचेकडून अ‍ॅड.रणसिंग एस.राजपूत यांनी कामकाज पाहिले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 52
Previous Article

गौतमभाऊ सोनवणे यांची पँथर्स आर्मीच्या पाचोरा तालुकाध्यक्षपदी ...

Next Article

विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    ज्या कोरोना बाधितांना केले आहे होम कॉरंटाईन, ते गल्लीबोळात फिरुन सांगतात आय एम फाईन. (सरपंच व पोलीस पाटील ...

    March 27, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वर्दीतील साहित्यिक ‘मृत्यूकार’ विनोद अहिरे १३ जूलै बुधवार रोजी सकाळी साडेदहा वाजता जळगाव आकाशवाणीवर.

    July 12, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पहूर येथे बायोडिझेलची विक्री संशयाच्या भोवऱ्यात.

    July 23, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedविविध यश, निवड.

    पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. शिवाजी शिंदे पुरस्काराने सन्मानित.

    October 31, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    मृत्यूच्या तांडवातही पत्रकार बेहाल.(पत्रकार महेंद्र खोंडे.)

    May 5, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    बाहेर किर्तन, घरात तमाशा, वयोवृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्या किर्तनकार बाबांवर कडक कारवाई व्हावी. सुमीत पंडीत यांची मागणी.

    June 6, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगावआरोग्य

    पाचोरा शहरातील शासकीय दरात उपचार देणारे नवजीवन कोविड केअर सेंटर .

  • आपलं जळगाव

    पाचोऱ्यातील तरुणाची समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज;जवान वैभव पाटील यांना आ.किशोर अप्पा पाटील यांनी गौरवले.

  • क्राईम जगत

    महिला राज नावाला अन पतीराज छळतात गावाला. शेंदुर्णी येथे उपनगराध्यक्षांच्या पतीविरुध्द गुन्हा दाखल.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज