सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›सोशल मीडियावर पाचोरा येथील स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कारासाठी आलेला मृत इसम जिवंत झाला ती बातमी खोटी, न.पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची माहिती.

सोशल मीडियावर पाचोरा येथील स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कारासाठी आलेला मृत इसम जिवंत झाला ती बातमी खोटी, न.पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची माहिती.

By Satyajeet News
April 10, 2021
1592
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०४/२०२१

मागील दोन दिवसापासून सोशल मीडियावर पाचोरा येथील स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कारासाठी आलेला मृत इसम जिवंत झाला अशी वार्ता पसरवली जात असून ती बातमी खोटी असल्याचे सांगत असा कुठलाही प्रकार घडलेला नाही अशी माहिती पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी दिली आहे.

याबाबत स्मशान भूमी मध्ये मृतदेह पेटवण्यासाठी ज्या इसमाला रीतसर कायद्यानुसार ठेका देण्यात आला आहे. तसेच सुरज चांगरे उर्फ भैरू व ठेकेदार जावेद शेख,विजू भोई व इतर इसमांची विचारपूस केली असता असा कुठलाही प्रकार याठिकाणी झालेला नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तसेच या प्रकारचे वृत्त कोणीही सोशल मीडियावर अथवा वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करू नये व कोविड-१९ सारख्या महामारी मध्ये शासनाला सहकार्य करावे असे पाचोरा मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी कळविले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 52
Previous Article

पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला जमा असलेल्या हरवलेल्या ...

Next Article

वरखेडी गाव परिसरातील विद्यूतपुरवठा खंडित करणारा हा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. निताजी कायटे यांची कासोदा येथे बदली त्यांच्या जागी कृष्णा भोये यांची ...

    August 25, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत उत्साह उसळला १६ नोव्हेंबर रोजी नगरसेवक पदासाठी तब्बल ४८ उमेदवारी अर्ज दाखल.

    November 17, 2025
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    सोयगाव भाजपा तालुका उपाध्यक्षपदी श्री. ऋषिकेश पाटील.

    October 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोऱ्यात दसरा उद्या येऊन ठेपलायं – आणि आपण काहीतरी विसरलोयं सारखं जाणवतयं !

    October 24, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार तृप्ती धोडमिसे यांना जीवनदूत पुरस्कार .

    January 28, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    November 1, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • दिन विशेष

    सौ. वैशालीताई सुर्यवंशी, मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, मा. श्री. अरुण भाऊ पाटील, मा. श्री. दिपक भाऊ राजपूत यांनी वरसाडे तांड्यावर बंजारा बांधवांसोबत उधळला माणूसकीचा रंग.

  • ब्रेकिंग न्यूज

    लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • दिन विशेष

    श्री. गजानन भाऊ लाधे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज