कळमसरा शिवारात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात तीन हरणांचा मृत्यू.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील कळमसरा शिवारातील गोरबर्डी नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिवारात मागिल एक दिवसा अगोदर हिंस्र प्राण्याने हल्ला चढवून तीन हरणांचा फडशा पाल्याची घटना आज सकाळी निर्दशनास आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच कळमसरा येथील निसर्गप्रेमी, वृक्षमित्र गंगा नर्सरीचे संचालक मा. श्री. दत्तात्रय तावडे यांनी सदरील घटनेबाबत पाचोरा वनविभागाला सविस्तर माहिती दिली त्याअनुषंगाने पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.