सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›वरखेडी गाव परिसरातील विद्यूतपुरवठा खंडित करणारा हा कोण ?

वरखेडी गाव परिसरातील विद्यूतपुरवठा खंडित करणारा हा कोण ?

By Satyajeet News
April 10, 2021
2096
0
Share:
Post Views: 78
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

ऐनवेळी विद्यूतपुरवठा खंडित करनारा हाच तो तरुण.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०४/२०२१

पाचोरा तालुक्यातील वरखेडी हे बाजारपेठेचे गाव असून या गावात व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात दोन दिवसासाठी कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून बहूसंख्य लोक या लॉकडाऊच्या नियमांचे पालन करत आहेत. म्हणून वरखेडी गावात व बाजारपेठेत शुकशुकाट होता.

परंतु आजरोजी सायंकाळी ठीक आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास वादळ वैगेर काहीच नसतांना वरखेडी गावपरिसरातील विद्यूतपुरवठा अचानक खंडित झाल्याने उकाडा होत असल्याने ग्रामस्थांनी घराबाहेर येऊन पाहिले असता वरखेडी गावाच्या विद्यूतपुरवठा असलेल्या ट्रान्सफॉर्मर भागाकडून गोंधळ असल्याचा आवाज येत होता.

कारण वरखेडी परिसरातील विद्यूतपुरवठा अचानक खंडीत झाला असे प्रथमदर्शनी दिसत असले तरी वास्तव मात्र वेगळेच होते. याबाबत अधिक माहिती अशी की वरखेडी ते डांभुर्णी रस्त्यावर एक एग्रो कंपनी असून या कंपनीत काम करणाऱ्या एक परप्रांतीय व्यक्तीने स्वता व एका स्थानिक तरुणाच्या मदतीने विद्यूतपुरवठा खंडीत केल्याची बाब लक्षात आली हा प्रकार घडत असतांनाच एका सजग नागरिकाने क्षणाचाही विलंब न करता मोबाईमध्ये त्यांचे छायाचित्र काढून घेतले व ते छायाचित्र सत्यजित न्यूज कडे प्राप्त झाले आहे.

परंतु एका एग्रो कंपनीचा कर्मचारी एका स्थानिक तरुणाच्या मदतीने ऐन संध्याकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास गावपरिसरातील विद्यूतपुरवठा खंडित करतो ही बाब संशय घेण्यासारखी असून वरखेडी ग्रामस्थांच्या मनात अनेक शंका, कुशंका निर्माण झाल्या असून याबाबतीत लवकर तपास करुन सत्य बाहेर आले पाहिजे अशी मागणी वरखेडी ग्रामस्थांनी केली आहे.

तर दुसरीकडे जनमानसातून मिळालेल्या माहितीनुसार याच परिसरात एका ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील तसेच परराज्यातील रेशनिंगच्या तांदळाचा अवैध साठा केला जातो व भरपूर मालाचा साठा जमल्यावर हा रेशनिंगचा माल एकाचवेळी तिन ते चार मोठे कंटेनर भरुन पसारा केला जातो परंतु हा माल चोरट्या पध्दतीने या परिसरातून वाहून नेतांना कुणालाही समजायला नको म्हणून विद्यूतपुरवठा खंडित करुन माल पसार करणे सोपे जाते त्याकरिता विद्यूतपुरवठा खंडित केला जात असल्याची बाब निदर्शनास आल्याची स्थानिक परिसरातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा होती.

या गैरप्रकाराचा भांडाफोड उद्या दिनांक ११ एप्रिलरोजी होण्याची शक्यता असल्याने खरा प्रकार काय आहे हे समोर येईल.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सोशल मीडियावर पाचोरा येथील स्मशानभूमी मध्ये अंतिम ...

Next Article

श्री. अंबिका देवीचा यात्रा उत्सव रद्द.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    माणूसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना, २ वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लिल चाळे, नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल.

    April 14, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने, चोराच्या उलट्या बोंबा.

    August 18, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    शेंदुर्णी येथील डॉ. सागर दादा गरुड यांच्या घरातून चोरी दोन लाखाचा ऐवज लंपास. (घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी साधला डाव.)

    February 7, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    बेदम हाणामारीत भडगावच्या तरूणाचा मृत्यू; गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी.

    November 7, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    बेपत्ता झालेल्या महिलेच्या पतीला, एक तरुणाकडून भ्रमणध्वनीद्वारे जीवे मारण्याची धमकी.

    March 17, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सरकारमान्य व अनाधिकृत ताडी विक्री केंद्रांमध्ये विषारी ताडीमाडीची विक्री, सर्वसामान्य लोकांच्या जिवाशी खेळ.

    June 30, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • दिन विशेष

    वृंदावन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, महाआरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न.

  • पाचोरा तालुका.

    जन्म, मृत्यूच्या नोंदी मिळवण्यासाठी पाचोरा पंचायत समितीच्या कार्यालयात मारावे लागतात हेलपाटे.

  • शैक्षणिक

    कडे वडगाव येथे अंकुर सीड्स तर्फे मोफत वह्यांचे वाटप.?.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज