सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

Uncategorizedआपलं जळगाव
Home›कृषी विषयक›Uncategorized›पाचोऱ्याचे भूमी अभिलेख कार्यालय ‘राम’ भरोसे, लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी.

पाचोऱ्याचे भूमी अभिलेख कार्यालय ‘राम’ भरोसे, लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी.

By Satyajeet News
February 2, 2021
503
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२१

पाचोरा तालूका भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून कार्यालायाचा प्रभार असलेले उपअधीक्षक भगवान भोये यांचेकडे पाचोरा व चाळीसगाव असा संयुक्त कार्यभार असल्याने कार्यालय जणू ‘ राम भरोसेच’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.येथील शहर भूमापक पी. व्ही. कुलकर्णी यांचेकडे वारंवार पाठपुरावा करून देखील आलेल्या नागरिकांची कामे आर्थिक तडजोडी शिवाय होत नसल्याच्या तक्रारी असून जनतेला किरकोळ कारणांसाठी सतत कार्यलयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने नागरिकांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

वरिष्ठांनी येथील काकाजात सुसूत्रता आणत पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी जोर धरत आहे.
कार्यालयातील अनेक कर्मचारी बाहेर गावाहून उपडाऊन करत असल्याने देखील त्यांना अनेकदा कार्यालयीन वेळेत पोहचणे शक्य होत नाही तसेच संध्याकाळी घरी जाण्याच्या घाई मूळे जनतेची दैनंदिन कामे बाधित होते असल्याचे चित्र आहे.शहर भूमापक व उपअधीक्षक हे कामकाजा संबंधी एकमेकांकच्या मागे लपत जबाबदारी झटकत असल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तसेच उपअधीक्षक भोये यांच्या उर्मटपणामुळे देखील अनेक वेंडर बांधवांसह नागरिक त्रस्त झाले असून कोणाचेही फोन न स्विकारणे, पाचोऱ्या सारख्या मोठे कार्यक्षेत्र असलेल्या तालुक्याला अधिकाऱ्याने आठवड्यातून केवळ एकच दिवस वेळ देणे ते देखील संयुक्तिक नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.यापूर्वी देखील अशाच अनेक तक्रारींमुळे शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर यांनी कार्यालयाला कुलूप ठोकत आंदोलन केले होते तर काही वर्षापूर्वी काम होत नसल्याने अनोख्या पद्धतीने अर्धनग्न आंदोलन करत खळबळ निर्माण केली होती. तरीही या कार्यालयाकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

म्हणून आतातरी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोक प्रतिनिधींनी या प्रकरणी लक्ष घालुन कामकाजात सुसूत्रता आणत याठिकाणी होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालावा अशी मागणी होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 33
Previous Article

परराज्यातील कोंबड्यांची पाचोरा तालुक्यात विक्री.

Next Article

शिर्डी येथील पत्रकारांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्या ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    हार्दिक शुभेच्छा

    October 24, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शासनाच्या कोणत्याही योजना व सवलतीचा लाभ घेतांना एजटां पासुन सावध रहा- खा. उन्मेशदादा पाटील.

    September 9, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जॉब कार्ड,घरकुल व इतर शासकीय योजना मिळवण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नये.सभापती जलाल तडवी.

    July 31, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    आदर्श मुख्याध्यापिका जगदेवी स्वामी यांचे दुःखद निधन.

    January 19, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    नांद्रा प्र.लो येथे श्रीराम नवमी निमित्त रक्तदान शिबिर संपन्न, सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह यांचा स्तुत्य उपक्रम.

    April 11, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    अंबे वडगाव खुर्द येथे वैकुंठधामचे भूमीपूजन संपन्न.

    December 14, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • क्रिडा क्षेत्र.

    सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीतर्फे पिंपळगाव हरेश्वर येथे धावण्याच्या (मॅरेथॉन) स्पर्धाचे आयोजन.

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर येथील पिडीत मुलाच्या वडिलांच्या सहीत तफावत, गोलमाल है भाई गोलमाल है.

  • Uncategorized

    कुऱ्हाड गणातून पंचायत समिती निवडणूकीसाठी, चरणसिंग राठोड इच्छुक.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज