साला एक मच्छर आदमी को बीमार बना देता है, म्हणून फवारणी करणे गरजेचे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०९/२०२१
सध्या पावसाळा सुरू असल्याने व सतत पावसाची झड असल्यामुळे गावपरिसरात तसेच आपल्या घर परिसरात मोठमोठे डबके साचलेले असतात. आसपास हिरवळ निर्माण झालेली असते. यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असते. व या डासांपासून ग्रामस्थांना खूपच त्रास सहन करावा लागतो. योग्य वेळी योग्य त्या उपाययोजना न केल्यास आपल्याला बॅक्टेरिया किंवा व्हायरल बाधित डास चावल्यास मलेरिया (हिवताप), झिका व्हायरस,डेंग्यू,चिकून गुनिया अश्या आजारांना सामोरे जावे लागते. यातूनच आपल्याला शारीरिक, मानसिक त्रास तर होतोच परत उपचारासाठी पैसाही खर्च होतो.
म्हणून आता डासांचा नायनाट करण्यासाठी आपल्या तालुक्यात वेदिका मल्टी सर्विस छत्रपती नगर गल्ली नंबर ३ पिसादेवी रोड हरसुल औरंगाबादचे मॅनेजिंग डायरेक्टर जीवन पवार यावर तोडगा घेऊन आले आहेत.
यात डासांच्या निर्मूलनासाठी फॉगींग फवारणी (धुर फवारणी), पेस्ट कंट्रोल म्हणजे आपण रहातात त्या घरात एक विशिष्ट द्रव वापरुन फवारणी केल्यास घरातील डास,मच्छर, झुरळ,कातींग व इतर किटकांचा नायनाट तर होतोच तसेच जवळपास तीन महिन्यापर्यंत घरात डास,मच्छर, झुरळ हे येऊच शकत नाही तसेच ही फवारणी व पेस्ट कंट्रोल केल्यानंतर मानवी शरीरावर याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत असे जिवन पवार सांगतात.
तसेच आजकाल जवळपास सगळेच दैनंदिन वापरात पाणी साठवण्यासाठी पाण्याच्या टाक्यांचा वापर करतात व त्या उघड्या असल्यावर या ठिकाणी डासांना पोषक वातावरण असल्याने डासांची उत्पत्ती जोराने वाढते व यातूनच आजाराची लागण ध फैलाव होतो म्हणून म्हणून वॉटर टँक क्लिनर वापरुन शास्त्रशुद्ध पद्धतीने कोणतेही अपाय होणार अश्या पध्दतीने पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करण्यासाठीची आधुनिक पध्दत घेऊन आपल्या जिल्ह्यात सेवा देत आहेत.
म्हणून डासांचा नायनाट म्हणजे निर्मूलन करुन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्रामपंचायत, स्थानिक संस्था किंवा व्यक्तीगत स्वतंत्रपणे फॉगींग (धुर फवारणी) फवारणी, पेस्ट कंट्रोल व इतर उपाययोजना करण्यासाठी वेदिका मल्टी सर्विस छत्रपती नगर गल्ली नंबर ३ पिसादेवी रोड हरसुल औरंगाबादचे मॅनेजिंग डायरेक्टर जीवन पवार भ्रमणध्वनी ८८०६०४३४४४ या क्रमांकावर तसेच पाचोरा,जामनेर तालुक्यातील इच्छुकांनी कल्याणसिंग राजपूत पिंप्री (डांभुर्णी) यांच्याकडे ८५५०९३५०९६ ९३०७०१७५८० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन वेदिक मल्टी सर्व्हिस तर्फे करण्यात आले आहे.