सावखेडा बुद्रुक सरपंचपदी श्रीमती सुमनताई वाघ ,व उपसरपंचपदी श्री. राजेश सोनवणे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यावे सर्वानुमते सरपंचपदी श्रीमती सुमनताई जनार्धन वाघ तर उपसरपंचपदी माजी सैनिक श्री. राजेश धना सोनवणे याची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या निवडणूकीचे वेळी नवनिर्वाचित सदस्य श्री.संभाजी सांडू तडवी, सौ.कौशल्याबाई गणेश परदेशी, श्री. अनिल हरी पाटील, सौ.पुजाताई सचिन पाटील, सौ.छायाबाई मोतीलाल परदेशी, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक समाधान पाटील, शिपाई अब्दुल तडवी तसेच
ग्रामस्थ श्री. गोकुळ परदेशी, श्री. रमेश पाटील, श्री. रघुनाथ वाघ,श्री. किरण पाटील, श्री. सुधाकर पाटील, श्री. धोंडू गायकवाड, श्री. बंडू तडवी, श्री. दगडू हटकर, श्री. कैलास तांबे, श्री. रामदास पाटील, श्री. भगवान परदेशी, श्री. भास्कर पाटील, श्री. कांतीलाल वाघ, श्री. संजय सोनवणे, श्री. संजय भाट, श्री. समाधान वाघ, श्री. निंबा पाटील, श्री. सुभाष परदेशी, श्री. प्रल्हाद पाटील, श्री. राजु परदेशी, श्री. वसंत सोनार, श्री. स़जय पाटील, श्री. ईश्वर परदेशी व असंख्य ग्रामस्थ हजर होते.