सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

राजकीय
Home›राजकीय›कृषि पदवीधर युवाशक्ती संघटना पाचोऱ्याच्या वतीने आ.रोहित पवार यांना निवेदन.

कृषि पदवीधर युवाशक्ती संघटना पाचोऱ्याच्या वतीने आ.रोहित पवार यांना निवेदन.

By Satyajeet News
January 24, 2021
451
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२१

कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार हे जळगाव जिल्हा दौर्यावर आले असता कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या पाचोरा तालुक्याच्या वतीने खालील मुद्यांवर निवेदन देण्यात आले
1) शेतकरी ठिंबक अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे
2)नवीन कृषी कायदा रद्द करणे
3) CCI कापूस खरेदी केंद्रात चालणारा भोंगळ कारभार व शेतकऱ्यांची होणारी लुटमार थांबून योग्य ती कार्यवाही करणे
4)कृषी सहाय्यक लोकांच्या मानधनात वाढ करणे
5)कनिष्ठ अभियंता (गट – ब), जलसंपदा विभाग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे आणि सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यात येणाऱ्या पदासाठी कृषि अभियांत्रिकी पदवीधरांना जलसंपदा विभागात सेवेची संधी मिळणेबाबत …
हे महत्त्वाचे विषय घेऊन याबाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे
जळगाव जिल्हा जिल्हाउपाध्यक्ष प्रल्हाद वाघ, पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन कोकाटे पाचोरा तालुका कार्याध्यक्ष मयुर वाघ पाचोरा तालुका संघटक देविदास साळवे
औरंगाबाद सोशलमिडीया जिल्हाध्यक्ष मयुर पाटील उपस्थित होते

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 50
Previous Article

गिरड येथील तरूणाचा सर्पदंशाने मृत्यू.

Next Article

आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले प्रवेशद्वाराचे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    भारतीय जनता पार्टी तर्फे सौ. शोभाताई तेली यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता.

    October 13, 2025
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातील प्रताप पाटील यांची भूमिका तळ्यात, मळ्यात विजयाची माळ कशी काय पडेल गळ्यात.

    October 26, 2024
    By Satyajeet News
  • राजकीय

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    November 10, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    पिंपळगाव हरेश्वर जिल्हापरिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी वरसाडे येथील सौ. भारतीबाई राठोड इच्छुक.

    June 16, 2024
    By Satyajeet News
  • राजकीय

    माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांची भुमिका तळ्यात, मळ्यात, भावी आमदाराची माळ टाकवी कुणाच्या गळ्यात. जनतेच्या मनातील प्रश्न ...

    July 10, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोऱ्यात बिलदीकर दांपत्य रंगवणार निवडणुकीचा फड; प्रभाग एक व आठ मधून पतिपत्नीच्या उमेदवारीची शक्यता.

    November 4, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    युवाशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सागरभाऊ ओतारी यांचा चोपडा येथे शिवसेनेत दणदणीत प्रवेश *युवाशक्ती संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांसह केला शिवसेना पक्षात प्रवेश*

  • पाचोरा तालुका.

    कुऱ्हाड बुद्रुक ग्रामपंचायत सरपंचांची मनमानी, कुऱ्हाड तांड्यावरील ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी.

  • जामनेर तालुका

    जामनेर तहसीलदारांचा ‘आगळे’ वेगळा कारभार, सर्वसामान्य जनता झालीय बेजार.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज