सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

राजकीय
Home›राजकीय›प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांचा भाजपाचा राजीनामा.

प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांचा भाजपाचा राजीनामा.

By Satyajeet News
December 24, 2020
1812
0
Share:
Post Views: 48
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१२/२०२०
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या प्रदेश सदस्या प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे.भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांना दि.१० डिसेंबर रोजी दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपण प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. यापूर्वीच प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला जयश्रीराम करत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची साथ करत त्यांच्या नेतृवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता पाचोरा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या डॉ.अस्मिता पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे.त्या पुनश्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वगृही परत जातात की आमदार किशोर पाटील यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेची कास धरतात हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.
डॉ.अस्मिता पाटील या पाचोरा मतदार संघातून आमदारकीच्या तिकिटासाठी तर लोकसभेच्या जळगाव मतदार संघातून इच्छुक होत्या, मात्र पक्षांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्या गेले काही दिवस नाराज होत्या.दरम्यान त्यांच्यासोबत संपर्क करत प्रतिक्रिया जाणून घेतली असता आपण योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर करू असे सांगत सन्स्पेस कायम ठेवला आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

समग्र शिक्षा अभियानाचे दोन कर्मचारी जखमी ...

Next Article

पाचोरा येथे आर्मी ग्रुप तर्फे १ जानेवारी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ऑफलाइन अर्ज भरण्याची परवानगी द्या- अमोल शिंदे.

    December 29, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    आमदार साहेब,धार्मिक उत्सवात अधिक खर्च न करता,वास्तविक शाश्वत प्रश्नांवर काम केलं असतं तर तालुक्यातील जनतेन तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. (संतोष ...

    October 4, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    आजची बैठक भविष्यातील महाविकास आघाडीची नांदी असून हा आघाडी धर्म ग्रामीण भागातील सत्तेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आ. किशोरआप्पा ...

    October 2, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    जळगाव शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ऊध्दव भाऊ मराठे.

    January 4, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ रॅली कडे, निष्ठावंत शिवसैनिकांनी फिरवली पाठ.

    July 2, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    पाचोरा येथे कॉग्रेसच्या उच्च स्तरीय समितीचा दौरा, कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदि सचिन सोमवंशी यांची निवड.

    December 21, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    आरोग्य निरिक्षकास न्यायालयाने २५ हजाराच्या दंडासह सुनवली ५ वर्ष ६ महिने कारावासाची शिक्षा.

  • Uncategorized

  • दिन विशेष

    न गीता बुरी है, न कुरआन बुरा है न हिन्दू बुरा है, न मुसलमान बुरा है, न खुदा बुरा है, न भगवान बुरा है भेजे में जो घुसा है, वो शैतान बुरा है. वरखेडी येथे आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त मोफत चहाचे वाटप.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज