सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›गिरड येथील तरूणाचा सर्पदंशाने मृत्यू.

गिरड येथील तरूणाचा सर्पदंशाने मृत्यू.

By Satyajeet News
January 24, 2021
224
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२१
भडगाव तालुक्यातील गिरड येथील तरूणाला सर्पदंश झालेल्या तरूणाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला असून पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील येथील रहिवाशी प्रविण सुरेश पाटील (वय – २८) हा तरूण आज २४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतात चक्कर मारायला गेले असता त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्या जवळ विषारी सर्पाने चावा घेतला. प्रविण पाटील यांना मळमळ व चक्कर येवु लागले. त्यामुळे ते घरी गेले असता त्यांनी घरच्या मंडळींना सदरचा प्रकार सांगितला. प्रविण पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयत प्रविण पाटील यांचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. प्रविण पाटील यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, एक भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 171
Previous Article

कजगाव विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आमदार रोहित पवार ...

Next Article

कृषि पदवीधर युवाशक्ती संघटना पाचोऱ्याच्या वतीने आ.रोहित ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    वय वर्षे ६८, २५ चा सिटी स्कोर, तरीही डॉ. स्वप्नील पाटील यांनी आजीबाईंना मिळवून दिला वन्स मोर.

    May 30, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    भडगावात शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड रेडीमेड पदव्या, बोगस शालार्थ आयडी आणि गायब ॲप्रोव्हल फाईली प्रकरणी एस.आय.टी. व शिक्षण विभागाची ...

    November 1, 2025
    By Satyajeet News
  • Uncategorized

    राज्यात लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणूकींचा धुराळा

    October 22, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगावमहाराष्ट्र

    ओबीसी नेते अनिल महाजन यांच्या उपस्थितीत दिव्यांग ,कँन्सर पिडीतांना दिपावली निमित्त फराळाचे वाटप

    November 8, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    माकडाला वाचवण्यासाठी अतिश चांगरेंची धडपड, वनविभाग व पशुधन विकास अधिकाऱ्यांची चालढकल.

    June 17, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरखेडी येथील गुरांचा बाजार बंद.

    September 14, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • शैक्षणिक

    ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर संचलित पिंपळगाव हरेश्वर प्राथमिक शाळेतही शिक्षक भरतीचे गौडबंगाल.

  • पाचोरा तालुका.

    कुऱ्हाड खुर्द येथे ठेकेदाराच्या मनमानीला चाप,पाण्याच्या टाकीचे निकृष्ट होत असलेले बांधकाम ग्रामस्थांनी बंद पाडले.

  • क्रिडा क्षेत्र.

    पाचोरा येथे “आमदार चषक” खुली कबड्डी स्पर्धेस प्रारंभ.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज