सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

Uncategorizedआपलं जळगाव
Home›कृषी विषयक›Uncategorized›सावखेडा येथील पिडीत कुंटूबीयांची आमदार किशोरआप्पा यांनी घेतली भेट.

सावखेडा येथील पिडीत कुंटूबीयांची आमदार किशोरआप्पा यांनी घेतली भेट.

By Satyajeet News
December 6, 2020
949
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१२/२०२०
पाचोरा तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील शेतकरी रमेश गुलाब परदेशी यांच्या घरालतगत खळयात साठवलेल्या कपासाला काल सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने या आगीत जवळपास २५ क्विंटल कापूस जळुन खाक झाला.तसेच घरातील कपडेलत्ते व इतर संसारपयोगी वस्तू, घरसामान जळून खाक झाला.
आग लागल्याचे लक्षात येताच धुराचेल लोट व आराडाओरडा ऐकून सर्व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांसह पाचोरा अग्निशमन दलाने आटोकाट प्रयत्नातून आग आटोक्यात आली होती.
पण या आगीची तीव्रता एवढी भयावह होती आयुष्यभर कमावलेली घर व घरामधील सर्व साहित्य जळुन खाक झाले तसेचं कर्ज काढुनी पिकवलेले उत्पन्न पण उभ्या डोळ्यासमोर राख रांगोळी होतांनाची वाईट घटना कुटूंबियांना डोळ्यादेखत दिसत होती.
ही घटना माहीत पडताच पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा.श्री. किशोरआप्पा पाटील यांनी सावखेडा गाठत शेतकरी कुटुंबाची भेट घेतली व धीर दिला.
या प्रसंगी मा.उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील व युवासेना उपतालुकाप्रमुख शिवाजी परदेशी उपस्थित होते.
【मा.श्री. आमदार किशोरआप्पा पाटील.~
मी सावखेडा येथील रमेश परदेशी यांच्या घरी भेट दिली व कुटुंबीयांची भेट घेतली. काल लागलेल्या आगीत कापूस व घरसंसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून परदेशी कुटुंब उघड्यावर आले आहे.
या कुटूंबाला मदत मिळावी म्हणून मी मा.प्रांताधिकारी पाचोरा यांना सांगून झालेल्या नुकसानीचा पापंचनामा करून मा. मुख्यमंत्री याच्याकडे पाठवून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.असे सांगितले.】

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 33
Previous Article

अंबे वडगाव येथे अंतर्गत रस्त्यांचा लोकार्पण सोहळा ...

Next Article

भडगाव येथे नालंदा बुद्ध विहारात डॉ बाबासाहेब ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    आमदारांच्या श्रेय वादाच्या भोवऱ्यात, वरखेडी ते कुऱ्हाड रस्ता गेला खड्यात.

    February 7, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गावठी डुकरांचा उच्छाद, शेतातील हरभरा व दादरचे पिक फस्त शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान.

    February 3, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कुऱ्हाड खुर्द येथे शंभर जेष्ठ नागरिकांना लसीकरणाचा लाभ.

    May 7, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    कुऱ्हाड बुद्रुक येथे दिव्यांग बांधवांना नियुक्ती पत्राचे वितरण सोहळा संपन्न

    November 8, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोऱ्यात गो. से. हायस्कूलतर्फे शाळा बाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणास प्रारंभ.

    March 2, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा वार्ड क्रमांक तेराचे नगरसेवक मा.श्री. विकास पाटील. उद्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर

    November 28, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • शैक्षणिक

    पाचोरा रोटरीच्या ‘तयारी अभ्यासाची’ व्याख्यानाला उदंड प्रतिसाद.

  • शैक्षणिक

    सत्यवान महाजन यांचा, सेवापुर्ती निमित्त गौरव.

  • क्राईम जगत

    वडगाव आंबे गावातील अवैध धंदे बंद होण्यासाठी माय, माऊलींचे देवाला साकडे.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज