भडगाव येथे नालंदा बुद्ध विहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर ६४ व्या महापरिनिर्वाण दिन साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१२/२०२०
भडगाव येथे नालंदा बुद्ध विहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा.श्री. किशोरआप्पा पाटील व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष खेडकर आण्णा यांच्या सह उपस्थित मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेश आण्णा परदेशी , माजी उप नगराध्यक्ष गणेश भाऊ पाटील , प्रथम नगराध्यक्ष शशिकांत येवले, संजय मोरे सरकार ,गुरुदास भालेराव,नितीन सोनवणे, तुषार शिरसाठ,विजय कंदारे,रवी राखुंदे,आनंद भोई,जग्गू भोई,माजी नगरसेवक संजय सोनवणे,योगेश भाऊ गंजे,बापू पाटील ,देवा भाऊ अहिरे, जुलाल सोनवणे सर ,भालेराव सर,मनोज सोनवणे, भडगाव युवा सेना पदाधिकारी निलेश पाटील,देवा भाऊ अहिरे,धोंडू राखुंडे यांच्या सह मोठ्या प्रमाणात नागरिक हजर होते.