सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा शहरात वॅक्सिन उपलब्ध मात्र यंत्रणा अपूर्ण, कॉंग्रेस मैदानात.

पाचोरा शहरात वॅक्सिन उपलब्ध मात्र यंत्रणा अपूर्ण, कॉंग्रेस मैदानात.

By Satyajeet News
May 7, 2021
155
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

पाचोर्यात वॅक्सिन उपलब्ध मात्र यंत्रणा अपुर्ण :कॉग्रेस मैदानात,१८ वर्ष वरील युवकांना आज पासून वॅक्सिन सुरु.

पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालयात वॅक्सिन उपलब्ध असतांना केवळ यंत्रणा अपुरी असल्याने नागरिक संतप्त झाले. अखेर कॉग्रेस मैदानात उतरल्यावर उपस्थितांना वॅक्सिन देण्यात आल्या असून आजपासून १८ वर्षे वरील युवकांसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

पाचोरा शहरातील पंचायत समिती सभापती निवासस्थानी वॅक्सिनचे एकच केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात दैनंदिन १०० लोकांनाच कोरोनाची लस दिली जाते. लसींचा साठा उपलब्ध असतांना देखील दुपारी केंद्र बंद केले जात होते. गेल्या दोन दिवसांपासून कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. जमादार यांना संपर्क केला असता त्यांनी लसी उपलब्ध आहेत. आणि लाभार्थी असतील तर त्यांना शेवटीच्या लाभार्थ्यांना लसी संपेपर्यंत दिल्याच पाहिजेत. असे सांगितलेल्यावर अखेर दोन दिवसांपासून सकाळी पाच वाजे पासून आलेल्या जेष्ठ नागरिकांना कोशील्ड लसीकरण करण्यात आले.

यावेळी नागरीक खुप संतप्त झाले होते. मात्र कॉग्रेसचे पदाधिकारी स्वतः मदतीला धाऊन आले व त्यांनी नागरिकांना समजुन सांगत महसूल अधिकारी आरोग्यकर्मचारी यांच्या समन्वयातुन जवळपास चारशेहून अधिक लोकांना लसीकरणाचा लाभ मिळवून दिला.तसेच लसीकरण मोहीमेत जिल्ह्य़ातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी कॉग्रेसने केली असून आज दिनांक ८ शनिवार रोजी बाहेरपुरा भागातील नगर परिषद च्या दवाखान्यात १८ ते ४४ वर्षे वयाच्या लसीकरणाला सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.

तसेच अजुन एक केंद्र भडगाव रोड परिसरातील तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाजवळ तातडीने सुरु करावे अशी मागणी जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांच्याकडे कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. तसेच वॅक्सिन ज्या प्रमाणात उपलब्ध असतील त्याप्रमाणात त्वरित दिल्या जाव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे.

या लसीकरण मोहीममध्ये परीचारीका ज्योत्स्ना पाटील, भारती देशमुख, विकी, कॉग्रेस सोशल मीडियाचे राहुल शिंदे, कल्पेश येवले, जगदीश पाटील, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 41
Previous Article

कुऱ्हाड खुर्द येथे ब्रेक द चेन लॉकडाऊचा ...

Next Article

अॅड.अविनाश भालेराव यांचे वाढदिवसा निमित्त ५२ रक्तदात्यांनी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोऱ्यात शिवसेनेच्या महालसीकारणाला उदंड प्रतिसाद, ७८५३ नागरिकांना घेतला लसीचा लाभ.

    September 15, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची म्हसावद येथे अचानक भेट, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत कामांची केली पाहणी.

    November 7, 2025
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    चर्मकार बांधवांना पाचोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातर्फे गटई वाटप

    October 27, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    भूमिगत गटारीचा पाईप फुटल्याने, गल्लीत दुर्गंधी व चिखल.

    April 28, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मराठा उद्योजक लॉबी पाचोरा यांच्या तर्फे , महारक्तदान शिबिराचे आयोजन. ( रक्तदात्यास वर्षभरासाठी कापड खरेदीवर १५ ते २० टक्के ...

    December 25, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पारोळा ते भडगाव रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, आंदोलन छेडण्याचा शेतकरी नेते सुनील देवरे यांचा इशारा..

    September 7, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलीसांकडून ३७४०० रुपयांची देशी दारु जप्त एकास अटक.

  • आपलं जळगाव

    भातखंडे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बी. एन. पाटील. राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

  • महाराष्ट्र

    शिक्षक दिन पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ शिक्षकांची नावे जाहीर.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज