पिंपळगाव हरेश्वर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
पिंपळगाव हरेश्वर(दिपक मुलमुले)
दिनांक~३१/०५/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीत मासाहेब राजमाता पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांची २९६ वि जयंती मोठ्या उत्साहात परंतु मोजक्याच बांधवांच्या उपस्थितीत लॉकडाऊचे नियम पाळत साजरी करण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमात हटकर समाजाचे अध्यक्ष योगेश हटकर,उपाध्यक्ष विशाल धनगर,सचिव गजानन हटकर. खजिनदार समाधान हटकर.सल्लागार संजय मदने,शंकर हटकर(छन्नु).कैलाश काळे.समाधान गवळी.दशरथ भंडागे.किशोर भंडागे.अशोक हटकर. सुनील धनगर. प्रमोद सपकाळ.व सर्व हटकर धनगर सर्व समाजबांधव हजर होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.