न्यालतीबाई राठोड अनंतात विलीन, उद्या सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०७/२०२३
अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील प्रतिष्ठित नागरिक कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते स्व. हरजी विश्राम राठोड यांच्या धर्मपत्नी श्रीमती न्यालतीबाई (मोठीदादी) यांचे आज दुपारी अडीच वाजता अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील रहात्या घरी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पाश्चात्य मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक १५ जुलै शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
शोकाकुल.
श्री रामचंद्र हरजी राठोड
श्री देवचंद हरजी राठोड
श्री सरीचंद (भाऊ) हरजी राठोड
श्री सुमित हरीश राठोड
समस्त राठोड परिवार आंबे वडगांव तांडा नंबर दोन.
Download WordPress Themes Nulled and plugins.