दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/११/२०२३

वडगाव आंबे येथील श्री. नामदेव हरी पाटील (वाघ) यांच्या धर्मपत्नी व माजी सरपंच डॉ. विकास वाघ यांच्या मातोश्री कै. सखुबाई नामदेव पाटील यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी वृध्दापकाळाने आज दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ बुधवार रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास दुःख निधन झाले. त्याची अंत्ययात्रा दिनांक २३ नोव्हेंबर गुरुवार रोजी म्हणजे उद्या सकाळी ठिक ११ वाजता वडगाव आंबे येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.