मुरलीधर चव्हाण यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिनांक~०१/०२/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे तेथील सेवानिवृत्त पोस्टमन मुरलीधर शंकर चव्हाण वय वर्षे (७७) यांचे आज दुपारी दिड वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःख निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्याची अंतिम यात्रा आज सायंकाळी ठीक पाच वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. चव्हाण परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला यात वडगाव आंबे ग्रामस्थ सहभागी असून परमेश्वर त्यांना हे दुःख पेलण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Download WordPress Themes Nulled and plugins.