कुऱ्हाड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा, डॉ. संजय जाधव यांना ग्लोबल चॉईस अवॉर्ड २०२१ प्रदान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०३/२०२१
होमिओपॅथी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल, सेमिनार व वेबिनार मार्फत नवीन डॉक्टरांना मार्गदर्शन करणे, ऑनलाइन कन्सल्टेशन करून राज्य / परराज्यातील विविध शहरातील रुग्णांना सेवा देणे, जागतिक दर्जाच्या hpathy.com या संकेतस्थळावरील होमिओपॅथी फॉर एव्हरीवन’ या मासिकात त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. एक्स ई एल रिसर्च मीडिया प्रा. ली. दिल्ली तर्फे देण्यात येणारा *ग्लोबल चॉइस अवार्ड २०२१ हा पुरस्कार* कुऱ्हाड चे सुपुत्र तथा डॉ.संजय शेषराव जाधव यांना हा पुरस्कार देण्यात आला.
डॉ जाधव होमिओपॅथी क्लिनिक, १३, दुसरा मजला मजला, बा आ मराठे कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पाचोरा जि जळगाव येथे ते नियमित सेवा देतात. नाशिक व पहुर येथे महिन्यातुन २ वेळा व्हीझीट देतात.
सर्व प्रकारचे त्वचारोग, संधिवात, लहान मुलांच्या तक्रारी जसं अंथरुणात लघवी करणे, बोबडे बोलणे, उंची न वाढणे इ., स्रियांच्या तक्रारी जसं मासिक पाळी वेळेवर न येणे, अंगावर पांढरे जाणे, स्तनाच्या गाठी ईत्यादी व्याधींवर यावर होमिओपॅथी औषधांनी उपचार केले जातात.