शेंदुर्णी येथील सुनील भास्करराव गरुड यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःख निधन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिनांक~३०/०१/२०२४
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील आदर्श शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन, पाचोरा येथील विध्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक राष्ट्रवादी जिल्हा आघाडी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सागर दादा गरुड व सारंग गरुड यांचे वडील सुनील भास्करराव गरुड यांचे काल दिनांक २९ जानेवारी २०२४ रविवार रोजी पुण्यात असतांना सकाळी चार वाजेच्या सुमारास वयाच्या ६३ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पाश्चात दोन मुले, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी नऊ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.