रामराव शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/११/२०२३

वडगाव आंबे येथील मनमिळाऊ स्वभावाचे रामराम भिवसन शिंदे वय ४८ यांचे आज सकाळी तीन वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःख निधन झाले. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी तीन वाजता वडगाव आंबे येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या