भिका कडू मराठे यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/११/२०२३

वडगाव आंबे येथील शेतकरी मनमिळाऊ स्वभावाचे भिका (जिभाऊ) कडू मराठे (जगताप) वय वर्षे (५८) यांचे दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रविवार रोजी उपचारादरम्यान ठिक साडे अकरा वाजता दुःख निधन झाले त्यांच्या पाश्चात्य पत्नी दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

ब्रेकिंग बातम्या