सौ. सुमनताई येवले अनंतात विलीन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०६/२०२३
पाचोरा येथील श्री. विश्वनाथ येवले यांच्या धर्मपत्नी, श्री. अतुल येवले, चेतन येवले यांच्या मातोश्री, श्री. रमेश येवले व सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल आबा येवले यांच्या वहिनी सुमनताई येवले वय वर्षे (७३) यांचे आज सकाळी साडेपाच वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज रात्री साडेनऊ वाजता आदर्श नगर पुनगाव रस्ता आशापुरी ॲल्युमिनियम फॅक्टरीच्या बाजूला असलेल्या रहात्या घरापासून निघणार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, नजरकैद वृत्त समुह, त्रिमूर्ती उद्योग समुह, पाचोरा शहरातील जेष्ठ पत्रकार मा. श्री. किशोर रायसाकडा, पाचोरा शहरातील व तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना व पत्रकार.
Download WordPress Themes Nulled and plugins.