पाचोरा शहरात लोकसेवा क्लिनिक तर्फे शिवजयंती निमित्त प्रथमच त्वचारोग तपासणी शिबीर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०२/२०२२
पाचोरा शहरातील लोकसेवा क्लिनीक तर्फे यावर्षी प्रथमच शिवजयंती निमीत्त त्वचारोग तपासणी शिबीर ठेवण्यात आले आहे. या शिबिरात तपासणी करण्यासाठी एक दिवस अगोदर नोंदणी करुन आवश्यक आहे. नाव नोंदणी केलेल्या रुग्णांची सवलतीच्या दरात म्हणजे फक्त ५०/०० रुपये तपासणी फि घेऊन तपासणी केली जाईल. तसेच अधिक उपचाराची गरज भासल्यास पुढील उपचारही सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत.
या शिबिरात तपासणी व उपचारासाठी गोल्डमेडलिस्ट प्रसिद्ध त्वचारोग व सौंदर्य तज्ञ डॉ. शिवानी मिश्रा M.B.B.S., M.D. (त्वचारोग व सौंदर्य तज्ञ) (Dermatology Venerelogy & Leprosy Gold Medalist) Fam & PGDT & C या उपस्थित रहाणार असून हायड्राफेशियल, केस प्रत्यारोपण, लेसर आणि सर्जिकल उपचार करण्यात येणार आहेत.
दि.१८/२/२०२२ शुक्रवार रोजी सकाळी ११:०० वा.पासुन ते संध्याकाळी ३:०० पर्यंत
शिबीराचे ठिकाण : पाचोरा बस स्टॅन्ड समोर, नागसेन नगर गेट च्या बाजुला, छत्रपती शिवाजी महाराज नगर, पाचोरा नोंदणीसाठी संपर्क : 9665914191 / 9284919360 / 9028627626
शिबिरातील फायदे
१)तपासणी फी नाममात्र ५०/०० रुपये.
२)लेझर आणि सर्जिकल उपचाराची गरज असल्यास विशेष सवलत
(टिप)
फक्त शिबीरात येणाऱ्यां व्यक्तींकरिता
शिबिरातील तपासणी/उपचार
त्वचेचे आजार,केस गळती,टक्कल पडले असेल तर हेअर ट्रान्सप्लांट(डोक्यावरील केस प्रत्यारोपण), लेझर ट्रीटमेंट उपलब्ध,
हेअर ट्रान्सप्लांट उपलब्ध, गोंदलेले (टॅटू) लेझर द्वारे काढला जाईल,
हायड्राफेशियल तसेच त्वचा रोग, पांढरे कोड, पुरळ, मुरुमे, व्रण, इसब, उवा होणे ऍलर्जी किंवा वावडे, कंडू, कंडुरोग, कोड, खरुज, खाज, गळू, घामोळया, चिखल्या, जळवात (पायाला भेगा पडणे), डोक्यातील कोंडा, केस गळती, ताजी जखम, त्वचेचा रंग, बदलणे, नागीण, नायटा, गजकर्ण या आजारांवर खात्रीशीर इलाज केले जातील.
शिबिरात तपासणीची तारीख/वेळ
शुक्रवारदि.१८/०२/२०२२ ११वाजेपासून तर दुपार३वाजेपर्यंत
तपासणीला येतांना पूर्व नाव नोंदणी करावी .नोंदणी व अधिक माहितीसाठी
९०२८६२७६२६,९२८४९१९३६०,९५२७९१३६३४,९६६५९१४१९१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
*पत्ता*
लोकसेवा हॉस्पिटल,बस स्टँड समोर, नागसेन नगर गेट च्या बाजूला ,पाचोरा.