मा. शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त!!! मेंदु (Brain), मनका व मज्जातंतू (Spian Cord) मोफत आरोग्य तपासणी शिबीर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१२/२०२०
माननीय श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या ८० वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने पाचोरा येथे पुणे येथील सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर येणार असून दिनांक १३ डीसेंबर रोजी तपासणी करणार आहेत. तरी ज्यांना खालील आजाराची लक्षणे जाणवत असतील त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*तुम्हाला यापैकी काही त्रास आहे का*?
⭐ *पाठीचे दुखणे*
⭐ *मानेचे दुखणे*
⭐ *स्लिप्ड डिक्स*
⭐ *सायटिका*
⭐ *स्पॉडिलोसिस*
⭐ *हातांमध्ये व पायांमध्ये वेदना व मुंग्या, बधिरपणा, जडपणा जाणवणे, मणक्याचा क्षयरोग*
⭐ *जन्मतः असणारे मणक्याचे /मज्जातंतू आजार*
⭐ *अपघातात मेंदुला झालेली इजा*
⭐ *डोळे दुखणे, चक्कर येणे, झटके /फिट्स येणे*
⭐ *मेंदुमधील कॅन्सर ची गाठ*
⭐ *मेंदु मधील रक्तस्त्राव*
⭐ *मेंदु मधील रक्त वाहीण्यांचे आजार*
⭐ *अर्धांगवायू, लखवा, पक्षपात*,
⭐ *मेंदु चे इन्फेक्शन*
⭐ *जन्मतः असणारे मेंदु चे आजार*
शिबीर दिंनाक व वेळ १३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत.
स्थळ
डॉ. सजींव पाटील (नाक, कान, घसा तज्ञ) व डॉ. राहुल पटवारी (बाल रोग तज्ञ) यांचा दवाखाना, नवकांर प्लाझा भडगाव रोड पाचोरा
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
📞 *7620179676*
📞 *9975266641*
📞 7888115700
📞 9422282815
तपासणीसाठी येतांना जर आपल्या कडे यापुर्वी चे एम. आर. आय. /सिटी स्कॅन किंवा वैद्यकीय फाईल असल्यास सोबत घेऊन येणे
शिबीर साठी येणारे डॉक्टर
डॉ. समिर पाटील
MS Orthopaedics
Fellowship in Spine Surgery
SSHRI : Cardiff (अमेरिका), Nottingham (अमेरिका)
Consultant Orthopedic Spine Surgeon
डॉ. केतन बोरोले
M. B. B. S. D. N. B.
(Neuro Surgery) Ex. Prof. JJ Hospital मुंबई
Apolo Hospital New दिल्ली
डॉ. मयुर बर्हाटे
M. B. B. S. M. S. M. C. H
(Neuro Surgery) Savai Mansing Medical College Jaipur
पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, एरंडोल, पारोळा, सोयगाव या परीसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात येत आहे.