प्राईम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा येथे, मोफत हृदयरोग, मेंदुरोग, मधुमेह व आरोग्य चिकित्सा, रक्त तपासणी शिबिराचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०३/२०२२
पाचोरा येथील प्राईम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे मोफत हृदयरोग, मेंदुरोग, मधुमेह व आरोग्य चिकित्सा, रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक ३ मार्च २०२२ गुरुवार रोऊ वेळ सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत घेण्यात येणार असुन या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे शिबिर प्राईम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, आय. डी. बी. आय. बँके समोर, देशमुख वाडी, पाचोरा, जि. जळगांव. येथे घेण्यात येणार असून अधिक माहिती साठी ०२५९६/२४००२१ या फोन क्रमांकावर संपर्क साधावा तसेच खालील लक्षणे असल्यास तपासणीसाठी व नांव नोंदणीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९६२३७२७१६२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
या शिबिरात काही तपासणीसाठी पुढीलप्रमाणे तपासणी फी घेण्यात येणार असून यात हृदयरोग तपासणी १००/०० रुपये, डायबिटीस रुग्णांसाठी (रक्तातील शुगर) तपासणी ५०/०० रुपये, थायरॉईड तपासणी ५००/०० रुपये, एच.बी.ए.वन.सी. ४००/०० रुपये युरीक ॲसिड १५०/००, थुंकीतून रक्त येणे, शरीरातील रक्त कमी होणे Neuropathy २००/०० रुपये अशा तपासण्या करण्यात येणार आहेत.
तसेच याच शिबिरात, छातील दुखणे, छातीत धडधड करणे, धाप लागणे, भरपुर धाम + ई.सी.जी. मध्ये बदल असणे, हृदयाचे ठोके कमी / जास्त होणे, शरीरावर व पायावर सुज असणे या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.
सर्व तपासणी फी १९००/०० रुपये
*सवलतीत तपासण्या*
इ.सी.जी. ३५०/००, १००/०० रुपये, डोळ्या समोर अंधारी येणे
खालिल लक्षणे असल्यास मेंदु व मणकारोग तपासणी करावी, डोकेदुखी चक्कर येणे तोल जाणे, लकवा फीटस् हातापायांना मुंग्या येणे , हातपाय थरथरणे बेशुध्द अवस्था, 2D-Echo १५००/००, हातापायांची ताकत जाणे शरीर बधिर होणे मान व पाठ दुखी ७००/०० रुपये अशी सवलत देण्यात येणार आहे.
या शिबिरात
डॉ. अनिल झंवर MB. ,FCPS (Medicine) MNAMS (Mumbai) कन्सल्टंट फिजिशीयन
डॉ. अंकुर झंवर M.B.B.S..M.D.,DNB (Medicine) DNB Cardiology (Mumbai) हृदयरोग विशेषज्ञ
हे तज्ञ डॉक्टर उपस्थित रहाणार आहेत.
डॉ. अमृता झंवर M.B.B.S.. DNB (Medicine) DNB Neurology मेंदू व मणका रोग विशेषज्ञ
तरी गरजूंनी या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.