सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • गावोगाव फिरणारी ठकबाज टोळी सक्रिय! ‘मोफत योजना’च्या नावाखाली महिलांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता.

  • दारूच्या नशेत मुख्याध्यापकाकडून माजी मुख्याध्यापकास मारहाण; पोलिसांनी फक्त एन. सी. दाखल केल्याने संताप.

  • सत्तेच्या राजकारणात अवैध धंदेवाल्यांची शिरकाव स्पर्धा! भ्रष्ट ठेकेदारांना मिळते राजकीय पाठबळ, सुज्ञ नागरिकांचा इशारा, “हे थांबायलाच हवं!”

  • बाळद बु. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण गाजतंय, विस्तार अधिकारी राजेंद्र धस व गटविकास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; स्थावर-जंगम मालमत्तेच्या चौकशीची मागणी.

  • जळगाव जिल्ह्यात नकली नोटांचा सुळसुळाट, पहूर, वाकोद, सोयगाव परिसरातील जुगार अड्ड्यांवर उधळपट्टी; राजकीय दबावामुळे कारवाई दडपली ?

आरोग्य
Home›आरोग्य›सार्वे-जामने गावात डेंग्यू, चिकन गुनिया तपासणीसाठी आरोग्य शिबिर संपन्न, आमदार गिरीष महाजन यांनी आरोग्य यंत्रणा लावली कामाला.

सार्वे-जामने गावात डेंग्यू, चिकन गुनिया तपासणीसाठी आरोग्य शिबिर संपन्न, आमदार गिरीष महाजन यांनी आरोग्य यंत्रणा लावली कामाला.

By Satyajeet News
October 25, 2021
575
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/१०/२०२१

पाचोरा तालुक्यातील सार्वे, जामने गावात डेंग्यू व चिकन गुनियाचे संशयित रुग्ण आढळून आले होते.आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या पुढाकाराने सार्वे, जामने गावात आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

सार्वे-जामने गावात मोठ्या प्रमाणात डेंग्यू व चिकन गुनिया सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून आले होते. या गावाकडे आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करीत आहे असे माजी सरपंच संजय पाटील यांच्या लक्षात आले होते. म्हणून गोरगरिबांना दवाखान्यात खर्च करणे शक्य नसल्याने संजय पाटील यांनी पुढाकार घेत आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून रुग्णाची मोफत आरोग्य व रक्त तपासणी करून रुग्णांना मोफत औषधीचे वाटप केले. या शिबिरात २५० रुग्णाची रक्त तपासणी तसेच ३०० रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिराप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य शांताराम नाना पाटील, ग्रा.प.सदस्य संजय पाटील,डॉ.महेंद्र चव्हाण,डॉ.मयुरी पवार,डॉ.योगेश डाखणे,जी.एम.फौंडेशनचे आरोग्यदूत पितांबर भावसार,अनिल सोनवणे उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल व सार्वे-जामनेच्या ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 137
Previous Article

वराड बुद्रुक येथे भाजपला खिंडार; ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा ...

Next Article

पाचोरा येथे गट साधन केंद्रात कायदेविषयक शिबीर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगावआरोग्य

    वाढदिवसा निमित्ताने मोफत रक्तगट व सी.बी.सी.तपासणी शिबीर.

    December 4, 2020
    By Satyajeet News
  • आरोग्य

    पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरात सुरू असलेला आनंद मेला तात्काळ बंद करण्यात यावा.विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा.

    December 7, 2021
    By Satyajeet News
  • आरोग्य

    शिंदाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा उदघाटन सोहळा संपन्न.

    January 30, 2022
    By Satyajeet News
  • आरोग्य

    पाचोरा तहसील कार्यालयासमोर हरीभाऊ पाटील उद्यापासून उपोषणाला बसणार.

    July 3, 2022
    By Satyajeet News
  • आरोग्य

    कु.पल्लवी जोहरे सोयगाव मधील पहिल्या महिला M.B.B.S.डॉक्टर.

    June 4, 2021
    By Satyajeet News
  • आरोग्य

    जामनेर तालुक्याचे आमदार मा.श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शेंदुर्णी येथ मुतखडा तपासणी शिबिर संपन्न.

    May 20, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार मेळाव्यातून आमदार किशोर आप्पा पाटील साधणार मतदारांशी संवाद.

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर येथे स्कूलबस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी.

  • पाचोरा तालुका.

    शासकीय, निमशासकीय यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने, पाचोरा व भडगाव तालुक्यात सव्वादोन लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट. प्रांताधिकारी भुषणजी अहिरे.

दिनदर्शिका

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज