सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आरोग्य
Home›आरोग्य›कुऱ्हाड खुर्द येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न.

कुऱ्हाड खुर्द येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न.

By Satyajeet News
February 16, 2022
249
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~१६/०२/२०२२

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे आज दिनांक १६ फेब्रुवारी बुधवार रोजी जामनेर मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री मा. श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सकाळी १० वाजेपासून तर दुपारी १ वाजेपर्यंत दृष्टिदोष तसेच मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

या मोफत तपासणी शिबिरासाठी जळगाव येथील प्रसिद्ध नेत्र चिकित्सक डॉ. मा.श्री. पी. एस.आव्हाड व मा.श्री. बाविस्कर यांनी कुऱ्हाड येथे येऊन डॉ. मा. श्री. महाजन यांच्या दवाखान्यात रुग्ण तपासणी व योग्य मार्गदर्शन केले. शिबिरात एकूण शंभर रुग्णांचे डोळे तपासणी करण्यात आले. या तपासणी शिबिरात ४० रुग्ण सदोष आढळून आले. यांच्या डोळ्यात मोतीबिंदू आढळून आल्यामुळे त्यांच्या डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून सोबत चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे.

हे शिबीर आमदार मा.श्री. गिरीश भाऊ महाजन यांनी आयोजित केले होते. या शिबिरासाठी महाजन यांचे स्वियक्षसहाय्यक आरोग्य दुत म्हणून ओळख असलेले मा.श्री. अरविंद देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शिबिराचे यशस्वीतेसाठी मनोज शिंपी ,अशोक पाटील, डॉ.प्रदीप महाजन, प्रसाद शिंपी, प्रवीण देशमुख, ईश्वर भिल्ल, ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, रमेश मुके, अनिल भगत, संतोष भिल्ल, मा.सरपंच किरण पाटील, मल्हारी माळी, रवी चव्हाण, विकास देशमुख, सुरेश मुके, उल्हास शेजुल, विष्णु मोगरे आदी भाजप कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 66
Previous Article

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सिने अभिनेत्री आसु ...

Next Article

पाचोरा शहरात लोकसेवा क्लिनिक तर्फे शिवजयंती निमित्त ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आरोग्य

    कुऱ्हाड येथे दिनांक ३ सप्टेंबर रविवार रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन.

    August 31, 2023
    By Satyajeet News
  • आरोग्य

    पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील बालकाच्या मृत्यूप्रकरणी तब्बल एक महिना उलटला तरीही दोषींवर कारवाई नाही.

    June 10, 2022
    By Satyajeet News
  • आरोग्य

    शेंदुर्णीत येथील काशीविश्वेश्वर मंदिर विसदेवळी येथे मोफत हाड दुखी तपासणी शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद.

    November 15, 2025
    By Satyajeet News
  • आरोग्य

    वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तीन पथकाव्दारे कोल्हे गावचे जलदगतीने सर्व्हेक्षण.

    October 7, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorizedआरोग्य

    जागतिक हात धुवा दिन १५ ऑक्टोबर,२०२१ उपक्रमांचा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ.

    October 12, 2021
    By Satyajeet News
  • आरोग्य

    पिंपळगाव हरेश्वर येथे ३ डिसेंबर बुधवार रोजी जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा; दिव्यांग सक्षमीकरणावर भर.

    December 3, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर यांचा पत्रकारांतर्फे सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  • ब्रेकिंग न्यूज

    अवैध लाकुड साठ्याचा पंचनामा सुरु असतांनाच तक्रारकर्त्यावर वखार मालकाच्या कुटुंबियांकडून जिवघेणा हल्ला.

  • ब्रेकिंग न्यूज

    हिट अँड रन कायद्याविरोधात महाराष्ट्रात ०९ जानेवारी मंगळवार पासून चक्का जाम आंदोलन.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज