• 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~११/०२/२०२४ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रमोद हिंम्मत सोनवणे वय ४२ यांचे सर्पदंश झाल्याने मृत्यू ओढवल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे देखील अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे सोनवणे परिवारावर मोठा आघात झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव येथील रहिवासी असलेले प्रमोद ...