• 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/०२/२०२४ भुसावळ शहरातील एकमेकांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या प्रेमी युगलाने आत्महत्या करीत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ शनिवार रोजी घडली असून यामुळे शहरात खळबळ उडाली दरम्यान प्रेमीयुगलांच्या आत्महत्येने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहूल नगर येथे वास्तव्यास असलेल्या कुणाल मनोज ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०२/०२/२०२४ जागतिक पाणथळ प्रदेश दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रदेश दिनानिमित्त बहुळा धरण परिसरात दिनांक ०२ फेब्रुवारी २०२४ शुक्रवार रोजी पक्षी गणना केली या पक्षी गणनेत ७३ जातींच्या ९४२ पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा ताई व राजेंद्र गाडगीळ यांनी सत्यजित न्यूज कडे दिली आहे. ही‌ माहिती देतांना पक्षीमित्र शिल्पा ताई व राजेंद्र ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/०२/२०२४ मागील वर्षी अहिराणी भाषेतील ‘हाई झुमका वाली पोरं…’या यु, ट्यूबवरील गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. हे गाणे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र ते एका वेगळ्या कारणाने. या गीतामधील अभिनेता संशयित विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत यांच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यु, ट्युब चॅनलद्वारे गीते प्रसारित ...