• 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०७/०२/२०२४ पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रजी वाघमारे यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर नासिक येथून नुकतेच बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा आज माणूसकी समुहातर्फे शाळा, श्रीफळ देऊन नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी माणूसकी समूहाचे गजानन क्षीरसागर ...