• 25
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२१०/०२/२०२४ पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या लोहारी येथील बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा संचलित दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संचालकाने कोणतीही रितसर परवानगी न घेता लोहारी येथील काही लोकांना हाताशी धरुन लोहारी येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत मागील एक वर्षापासून बस्तान बसवले असून जिल्हापरिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचा वापर करुन घेत आहे. या प्रकारामुळे लोहारी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त ...