Daily Archives: February 6, 2024
-
डॉ. सुवर्णा पाटील यांचा अमळनेर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार.
अनिल आबा येवले.(पाचोरा) दिनांक~०६/०२/२०२४ अमळनेर येथे नुकतेच ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनात भडगाव येथील डॉ. सुवर्णा पाटील यांनी अभिनव कथा प्रकाशन साहित्य संपदा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच या पुस्तकात उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल त्यांचा जेष्ठ साहित्यिक व मान्यवरांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला आहे. डॉ. सुवर्णा पाटील ह्या एक ...