Daily Archives: February 8, 2024
-
शेंदुर्णी ते सुरत चालणाऱ्या ट्रॅव्हल चालकांची हिरो गिरी, रस्त्याने लहान, मोठ्या वाहनांना कट मारण्याचा प्रकार मोठ्या अपघाताची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०२/२०२४ आज रोजी सायंकाळी शेंदुर्णी येथुन सुरतकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकाने मालखेडा ते अंबे वडगाव दरम्यान हिरोगीरी करत दोन दुचाकी स्वरांना तसेच लहान चारचाकी व बैलगाडीला कट मारुन तर कधी गाडी अंगावर आणतोय अश्या पध्दतीने गाडी चालवत मी खुपच भारी ड्रायव्हर असून मी कसे वाहन चालवू शकतो असा देखावा निर्माण केला. या ... -
गरुड महाविद्यालयाच्या गायत्री पाटीलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०२/२०२४ महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह चॅलेंज या स्पर्धेअंतरगत अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथील तृतीय वर्ष वाणिज्यची विद्यार्थ्यांनी कुमारी गायत्री सुकलाल पाटील हिला जिल्हास्तरावरील नाविन्यपूर्ण पारितोषिक प्राप्त झालेले आहे. सदर स्पर्धेत उद्योग सुरू करण्यासाठी विजेत्यांना रुपये एक लाखाचे बीज भांडवल दिले जाणार आहे. या विद्यार्थिनीची राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली ...