• 21
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२२/०२/२०२४ केंद्र सरकारकडून कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रोजगारांना भडगाव येथे भांडी वाटप करण्यात येत आहेत. भडगाव येथे एकाच ठिकाणी सहा तालुक्यातील रोजगारांना भांडी वाटपासाठी आयोजन करण्यात आले होते. ही भांडी वाटप करण्यासाठी तालुकानिहाय तशा सुचना देऊन ठराविक संखेत कुपन वाटप करुन भांडी वाटप करण्यात येणार होते परंतु काही लोकांनी चुकीची माहिती दिल्यामुळे सहा ...