• 4
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०२/२०२४ पाचोरा येथील नामांकित गिरणाई शिक्षण संस्था संचलित सौ. सिंधुताई पंडितराव शिंदे प्राथमिक शाळेत विज्ञान दिनानिमित्त दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ बुधवार रोजी संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान प्रदर्शन (Science exhibition) आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापिका सौ. पुजाताई अमोल शिंदे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. या ...