Daily Archives: February 26, 2024
-
भोकरी येथे शिफा क्लिनिक व पटेल नेत्रालयाच्या माध्यमातून नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०२)२०२४ मानवी जीवनात डोळ्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मणूष्य कितीही सुदृढ किंवा श्रीमंत असलातरी त्यांच्याजवळ डोळे नसले तर मात्र त्याचे जीवन असुन नसल्यासारखे आहे. तसेच बऱ्याचशा लोकांना डोळे आहेत परंतु या धकाधकीच्या जीवनात अनेक कारणांनी डोळ्यांना अनेक व्याधी जडलेल्या असल्याचे आढळून येते. यात दृष्टिदोष, मोतीबिंदू या सारख्या व्याधी जडलेल्या प्रत्येकाकडे वैद्यकीय खर्च करण्याची ऐपत ... -
जळगाव गुन्हा शाखेने चोरीच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०२/२०२४ जळगाव गुन्हा शाखेने दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी चोरीच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की भडगाव तालुक्यातील पथराड येथील जगदिश बाळू शेळके वय वर्षे (२३) याच्या विरोधात चोरी केल्याप्रकरणी २०२१ मध्ये ३७९ कलमाखाली चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून ...