Monthly Archives: February 2024
-
डॉ. सुवर्णा पाटील यांचा अमळनेर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार.
अनिल आबा येवले.(पाचोरा) दिनांक~०६/०२/२०२४ अमळनेर येथे नुकतेच ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनात भडगाव येथील डॉ. सुवर्णा पाटील यांनी अभिनव कथा प्रकाशन साहित्य संपदा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच या पुस्तकात उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल त्यांचा जेष्ठ साहित्यिक व मान्यवरांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला आहे. डॉ. सुवर्णा पाटील ह्या एक ... -
जामनेर येथे शिवसेनेचे उपनेते शेख अल्ताफ भाई यांच्या हस्ते, चालक, मालक वाहतूक शाखेचे उद्घाटन संपन्न
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०५/०२/२०२४ जामनेर शहरात काल दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी वाहन चालक, मालक संघटनेच्या शाखेचे उद्घाटन उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख दिपकसींग राजपूत, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण भाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख उध्दव भाऊ मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेनेचे उपनेते शेख अल्ताफ भाई तसेच उत्तर महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष अजीम सय्यद भाई यांच्या हस्ते ... -
पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे पाच गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर, संतप्त ग्रामस्थांनी पाटचारीच्या दरवाज्याला ठोकले कुलूप.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०५/०२/२०२४ पाचोरा तालुक्यातील कोकडी तांडा गावाजवळील म्हसळा धरणातून वडगाव आंबे, कोकडी तांडा, कुऱ्हाड, वडगाव आंबे खुर्द व बुद्रुक या गावच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून या गावातील पाण्याच्या पाण्याचा तसेच वरील गावातील पाळीव जनावरे तसेच जवळच असलेल्या मालखेडा, लोहारा व वडगाव आंबे शिवारातील राखीव जंगलातील जंगली प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. 1k2XHU0OAu#ri6yuFao@@$LY असे ... -
भुसावळ शहरात एक दुजे के लिए, प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/०२/२०२४ भुसावळ शहरातील एकमेकांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या प्रेमी युगलाने आत्महत्या करीत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ शनिवार रोजी घडली असून यामुळे शहरात खळबळ उडाली दरम्यान प्रेमीयुगलांच्या आत्महत्येने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहूल नगर येथे वास्तव्यास असलेल्या कुणाल मनोज ... -
जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त बहुळा धरण परिसरात केली पाणथळ पक्षी गणना.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०२/०२/२०२४ जागतिक पाणथळ प्रदेश दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रदेश दिनानिमित्त बहुळा धरण परिसरात दिनांक ०२ फेब्रुवारी २०२४ शुक्रवार रोजी पक्षी गणना केली या पक्षी गणनेत ७३ जातींच्या ९४२ पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा ताई व राजेंद्र गाडगीळ यांनी सत्यजित न्यूज कडे दिली आहे. ही माहिती देतांना पक्षीमित्र शिल्पा ताई व राजेंद्र ... -
झुंमका वाली पोरं फेम’ अभिनेत्यावर नाशिकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/०२/२०२४ मागील वर्षी अहिराणी भाषेतील ‘हाई झुमका वाली पोरं…’या यु, ट्यूबवरील गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. हे गाणे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र ते एका वेगळ्या कारणाने. या गीतामधील अभिनेता संशयित विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत यांच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यु, ट्युब चॅनलद्वारे गीते प्रसारित ... -
सावखेडा येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री. भैरवनाथ बाबा मंदिरातील दानपेटीसह, तीन मुकुटांची चोरी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०१/०२/२०२४ -
मुरलीधर चव्हाण यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन.
दिनांक~०१/०२/२०२४ पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे तेथील सेवानिवृत्त पोस्टमन मुरलीधर शंकर चव्हाण वय वर्षे (७७) यांचे आज दुपारी दिड वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःख निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्याची अंतिम यात्रा आज सायंकाळी ठीक पाच वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. चव्हाण परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला यात ...