• 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील वडगाव जोगे येथील कु. पुजा अनिल चव्हाण या सात वर्षांच्या मुलीचा ट्रॅक्टर खाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी अंदाजे सात वाजेच्या सुमारास घडली या घटनेमुळे वडगाव जोगे गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की वडगाव जोगे येथील रहिवासी काशिनाथ महारु चव्हाण यांच्या मालकीचे ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०३/२०२४ पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांबाबत माहिती जाणून घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धाडसत्र राबवून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड व इतर गावाजवत सुरु असलेली गावठी दारुची निर्मिती व विक्री तसेच इतर अवैध धंद्यावर धाडसत्र राबवून कारवाई करण्याचा ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०३/२०२४ पाचोरा, भडगाव तालुक्याचे माजी आमदार तथा निर्मल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष जनतेच्या मनामनात आदराचे स्थान निर्माण करुन आपल्यातून अचानकपणे निघून गेलेले दिगवंत लोकनेते तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्ताने आज सकाळी नऊ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंतच्या कालावधीत पाचोरा येथील निर्मल सीडस कंपनीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या तात्यासाहेब स्व. आर. ओ. ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/०३/२०२४ लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता आचार संहिता लागली आहे. तरीही पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे फिर एक बार, मोदी सरकार ही जाहीरात जैसे थे असल्याने कुऱ्हाड खुर्द गाव परिसरात हा चर्चेचा विषय ठरला होता. याबाबत जबाबदार अधिकारी व कर्मचारी याची दखल घेऊन ही जाहिरात त्वरित झाकतील का ? असा प्रश्न उपस्थित ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/०३/२०२४ लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता आचार संहिता लागली आहे. तरीही पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे राजकीय पक्षाची जाहीर जैसे थे असल्याने कुऱ्हाड खुर्द गाव परिसरात हा चर्चेचा विषय ठरला असून याबाबत जबाबदार अधिकारी व कर्मचारी याची दखल घेऊन ही जाहिरात त्वरित झाकतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून आचार ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या कोकडी तांडा शिवारात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याने भिवसिंग मांगो चव्हाण वय वर्षं (५०), सरदार राजमल चव्हाण वय वर्षे (४०) या दोन शेतमजूरांवर हल्ला चढवून जबर जखमी केले आहे. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पाचोरा येथे उपचारासाठी घेऊन गेले आहेत. या घटनेबाबत वन विभागाला ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०३/२०२४ पाचोरा, भडगाव, जामनेर व सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु असून या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. याबाबत वारंवार आवाज उठवला मात्र अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी चिपकुन बसलेले वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे विरप्पनच्या पिल्लावळी सोबत जिव्हाळ्याचे संबंध असल्याने यांच्या विरोधात कडक कारवाई केली जात नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या तोंडून ऐकायला मिळत ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथुन जवळच असलेल्या कोकडी तांडा गावाजवळ म्हसाळा (कोकडी) तसेच कुऱ्हाड येथून जवळच असलेल्या पन्नांश्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी केली जात आहे. यामुळे कुऱ्हाड बुद्रुक, कुऱ्हाड खुर्द व अंबे वडगाव गावच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०३/२०२४ आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हा अधीक्षक मा. श्री. रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील पोलीसांनी आपली मरगळ झटकून अवैध धंद्याच्या विरोधात जोरदारपणे वॉश आऊट मोहीम हाती घेतली आहे. अशीच धडक कारवाई आज दिनांक २५ मार्च २०२४ सोमवार रोजी पाहूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सचिन सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०३/२०२४ मागील महिन्यात एका निसर्गप्रेमीने पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात सुरु असलेली अनाधिकृत अवैध वृक्षतोड तसेच काही विनापरवाना व अधिकृत लाकुड वखारी बाबत वनविभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जळगाव व पाचोरा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचोरा तालुक्यातील भोजे येथील वक्रतुंड सॉ मिलमध्ये येऊन चौकशी केली असता त्याठिकाणी ...