Daily Archives: February 24, 2024
-
पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है. पाचोरा तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरुच.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०२/२०२४ पाचोरा, भडगाव, जामनेर व सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु असून ही वृक्षतोड करतांना महसूल विभाग तसेच वनविभागाची कोणतीही रितसर परवानगी न घेताच दररोज हजारो हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे. एकाबाजूला बेसुमार वृक्षतोड सुरु असून दुसरीकडे महसूल व वन विभागाकडून चिरीमिरी घेऊन या अवैध वृक्षतोडीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात ...