• 8
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२०/०२/२०२४ जळगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या १७ व्या बहिणाबाई व सोपानदेव खान्देश साहित्य व कवी संमेलनात पाचोरा येथील पत्रकार, कवी प्रा. शिवाजी शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. पवन चॅरिटेबल ट्रस्ट (जळगाव), महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ (मुंबई) तसेच युवा विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक कै. पुरुषोत्तम नारखेडे उर्फ मालतीकांत ...
  • 2
    0

    शिवाजी शिंदे.(पाचोरा) दिनांक~२०/०२/२०२४ पाचोरा तालुक्यातील राजुरी बुद्रुक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा उदावंत व खडकदेवळा हायस्कूलचे उपशिक्षक चंद्रकांत पाटील यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा “क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची “नाशिक विभागीय शिक्षण परिषद” नुकतीच धुळे येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात संपन्न झाली. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...