सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • पाचोरा तालुक्यात केमिकलयुक्त गावठी दारू, ताडीचा धुमाकूळ. आरोग्याशी खेळ, अकाली मृत्यू वाढले; कारवाईबाबत गंभीर प्रश्न.

  • भडगाव नगरपालिकेत राष्ट्रीय पक्षाच्या भामट्यांचा पर्दाफाश, निवडणूक रसद लंपास करणाऱ्या पदाधिकारी-उमेदवारांचा निर्लज्ज उद्योग उघड.

  • “शेतकरी अनुदानात मोठा घोळ! तहसीलदारांचा घुमजाव, प्रांताधिकाऱ्यांचे मौन; पाचोरा महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात”

  • शालार्थ आयडी घोटाळा, एका आयडीसाठी ३ ते ५ लाखांचा दर; हजार आयडींचा २५ कोटींचा व्यवहार संशयात.

  • पाचोरा शहरासह तालुक्यात रासायनिक ताडीची खुलेआम विक्री; नागरिकांत तीव्र संताप.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›सारोळा येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात.

सारोळा येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात.

By Satyajeet News
December 12, 2023
1
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१२/२०२३

पाचोरा शहरापासून जवळच असलेल्या सारोळा गावात आज दिनांक १२ डिसेंबर २०२३ मंगळवार रोजी सकाळी एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता पाचोरा शहरापासून जवळच असलेल्या सारोळा गावातील सौ. भारती रविंद्र मोची अंदाजे वय ३५ वर्ष या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून संबंधित मयत महिलेचा पती हा मागील काही महिन्यांपासून घर सोडून निघून गेला असून संबंधित मयत महिला ही तीची मुलगी कु. अंजली मुले पवन व प्रेम यांच्यासोबत स्वतंत्र घरात रहात असून मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवत होती. परंतु सौ. भारती मोची हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी संबंधित महिला हिचा पती मागील काही महिन्यांपासून घरी नाही तसेच संबंधित महिला ही आपल्या मुलाबाळांसह स्वतंत्र रहात असतांनाही या महिलेवर आत्महत्या करण्याची वेळ का आली याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असून या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली झाली पाहिजे अशी मागणी सारोळा गावातील नागरिकांतून दबक्या आवाजात होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 791
Previous Article

पाचोरा येथे विपश्यना साधना शिबिर उत्साहात संपन्न.

Next Article

सारोळा येथील विवाहितेच्या आत्महत्येमागे ‘विशाल’ म्हणजे मोठे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    गुमनाम है कोई, बदनाम है कोई , परेशान है पोलिस भाई.

    August 18, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अंतुर्ली येथील आईला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलगा मयत झाल्याचा परीवाराचा दावा.

    September 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वरखेडी येथील गुरुवारी भरणारा आठवडे बाजार बंद. नियम मोडणारांवर होणार कडक कारवाई.

    February 24, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा येथील देवेंद्र शिंपी हा तरुण वाहून गेल्याचे खात्रीपूर्वक समजते.

    September 22, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    दुखद निधन

    October 26, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा येथे विवाहितेची गळफास घेऊन आमहत्या.

    July 24, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    वरसाडे येथील श्रीमती कळसाबाई शंकर पवार आश्रमशाळेतील महिला कर्मचाऱ्याच्या नशिबी १२ वर्षांनंतर वनवास.

  • Uncategorized

    जळगाव जिल्ह्यात आजही ११४२ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १५ बाधितांचा मृत्यू.

  • राजकीय

    किरीट सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा पाचोरा शिवसेनेची मागणी,

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज