सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

राजकीय
Home›राजकीय›साजगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर, उपसरपंच पदी शिवसेनेच्या सौ.उषाबाई पाटील यांची वर्णी.

साजगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर, उपसरपंच पदी शिवसेनेच्या सौ.उषाबाई पाटील यांची वर्णी.

By Satyajeet News
August 14, 2021
129
0
Share:
Post Views: 49
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०८/२०२१

दिनांक. १३ ऑगस्ट २०२१ रोजी साजगाव ग्रामपंचायत रिक्त झालेल्या उपसरपंचपदाच्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम पार पडला. सदर जागेसाठी पाचोरा तालुका शिवसेना शहर संघटक श्री. विशाल रामसिंग पाटील यांच्या पत्नी सौ. उषाबाई विशाल पाटील यांनी प्रतिस्पर्धी सौ. सरला समाधान गायकवाड यांचा ४-३ च्या फरकाने पराभव केला. निवडणूक प्रक्रियेत सरपंच श्री समाधान भिल्ल, ग्रामपंचायत सदस्य श्री गुरुलाल पवार, चि. गिरीश पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. ग्रामविस्तार अधिकारी श्री. धस साहेब व ग्रामसेवक श्री. वासुदेव पाटील यांनी काम पाहिले.
याप्रसंगी मा. जि.प. सदस्य श्री. गुलाबसिंग पाटील, दगडू हिलाल पाटील, अमरसिंग पाटील, राजेंद्र महादू पाटील, विशाल दगडू पाटील जळगाव, दत्तू त्रंबक पाटील, जगन न्हावी, शिवाजी खुशाल पाटील, अरुण जोशी, ज्ञानेश्वर पवार, अनिल पवार, विठ्ठल पाटील, सचिन वाघ, समाधान पाटील, राजेंद्र देवसिंग पाटील, सतीश भगवान पाटील, संदीप पाटील, विजयसिंह पाटील, विशाल रामसिंग पाटील, विठ्ठल पवार, गोविंदा पाटील, रवींद्र पाटील, योगेश कोळी, ठाणसिंग पाटील, धीरज पाटील आदि उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

दिव्यांग व्यक्तींचे प्राथमिक तपासणी शिबिर संपन्न आमदार ...

Next Article

सत्ताधाऱ्यांची शिरजोरी, कोल्हे गावातून शौचालयाची चोरी.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    ग्रामविकास मंडळाच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर सावळा गोंधळ, मते मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल.

    October 16, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    ग्रामपंचायत निवडणूकीत बिनविरोध निवडून येणाऱ्या प्रत्येक सदस्याला गाव विकासासाठी तीन लाख रुपये देणार.(आमदार किशोर पाटील.)

    December 20, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    वराड बुद्रुक येथे भाजपला खिंडार; ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ग्रा.पं.उपसरपंचांसह पदाधिकार्‍यांनी बांधले शिवबंधन.

    October 25, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    जळगाव ग्रामीण चे आमदार मा. श्री. गुलाबराव पाटील यांना मंत्रीपदाची शपथ देऊ नये. महाराष्ट्र जागृत जनमंचे शिवराम पाटील यांची मागणी.

    August 8, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    भाजपा पाचोरा तर्फे महावितरण विरुद्ध टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन.

    February 4, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    चिंचपूरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपात दाखल.

    April 1, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    धक्कादायक! स्वतःवर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या.

  • पाचोरा तालुका.

    भोकरी गाव बनले अनेक समस्यांचे माहेरघर. संतप्त ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा तालुका.

    गाव एक समस्या अनेक (भाग १), वडगाव आंबे गावात अंधाराचे साम्राज्य

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज