मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस व मा.श्री.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा..
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०८/२०२१
एका बाजूला मा.श्री. नारायण राणे यांच्या बेताल वक्तव्यामुळे मुख्यमंत्री व राणेंच्या वादात संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वनवा पेटला असतांनाच दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त आहे. आधी फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली. या भेटीतील तपशील गलदस्त्यात असला तरी या भेटीमुळे तर्कवितर्कांना एकच उधाण आले असून या भेटीचे नेमके कारण काय हे न उमगणारे कोडे असल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.