सत्ताधाऱ्यांची शिरजोरी, कोल्हे गावातून शौचालयाची चोरी.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक१५/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील कोल्हे गावात सरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार सुरु असून शासकीय योजनांचा लाभ देतांना वशिलेबाजी व भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.