जिल्हा बँक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरतांना बँकेचे व्हाईस चेअरमन आमदार किशोर आप्पा पाटील.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(जळगाव)
दिनांक~१४/१०/२०२१
जिल्हा बँक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून आज जिल्हा बँक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरतांना बँकेचे व्हाईस चेअरमन आमदार किशोर आप्पा पाटील. समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, यांचेसह ठराव झालेले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य व शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
(उपस्थित इतर मान्यवरांची नावे व सविस्तर बातमी थोड्याच वेळात येईल, काही मान्यवरांची नावे ब्रेकिंग न्यूजमध्ये घाईगडबडीत घेणे शक्य नसल्याने क्षमस्व) गैरसमज नसावा.
Download WordPress Themes Nulled and plugins.