पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र.लो. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/१२/२०२०
@ *पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र.लो. ग्रामपंचायत ठरणार तालुक्यातील पहिली बिनविरोध ग्रामपंचायत*
@ *पाचोरा तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायतीवर येणार महिला राज ;सर्वच सात जागांवर महिला सदस्यांची एकमताने निवड करत गावाने घालून दिला अनोखा आदर्श*
@ *दोन पॅनल मध्ये होणारी संभाव्य लढत टाळत गावविकासासाठी सर्वांची एकी; सरपंच पदही अडीच अडीच वर्षा साठी घेणार वाटून*
*आ.किशोर पाटील यांचे आवाहनाला प्रतिसाद देत पहिली ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित गावांकडे जनतेचे लक्ष; अधिकाधिक ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची आशा*
*उमेदवारी दाखल करणाऱ्या उमेदवारांची वार्डनिहाय नावे*
१)सौ.वंदनाबाई श्रीराम वाघ(पाटील) वार्ड नंबर-१
२)सौ.संगिताबाई अशोक पाटील वार्ड नंबर-१
३)सौ.शोभाबाई संतोष तेली वार्ड नंबर-१
४)सौ.सुमित्राबाई गुणवंत पाटील वार्ड नंबर-२
५)कु.दिप्ती संजय पाटील वार्ड नंबर-२
६)सौ सुवर्णा अधिकार पाटील वार्ड नंबर-३
७)सौ.कमलबाई हरी सुरवाडे वार्ड नंबर-३
@ पॅनल प्रमुख श्री शशिकांत गोविंदराव पाटील
श्री अभिमन सिताराम पाटील
श्री अधिकार अमृत पाटील
श्री परशुराम संतोष पाटील
श्री चंद्रकांत सांडू पाटील
श्री राजेन्द्र भावजी पाटील
श्री ज्ञानेश्वर युवराज पाटील
श्री उत्तम सुपडू तेली
श्री गुणवंत रामराव पाटील
श्री हरी सखाराम सुरवाडे
*यासह सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीने निर्णय झाला*