सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›अंबे वडगाव येथील पारिमांडल्य महानुभाव आश्रमाच्या प्रतिष्ठ सोहळ्याची वर्षपूर्ती.

अंबे वडगाव येथील पारिमांडल्य महानुभाव आश्रमाच्या प्रतिष्ठ सोहळ्याची वर्षपूर्ती.

By Satyajeet News
March 16, 2021
1068
0
Share:
Post Views: 135
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०३/२०२१

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील पारिमांडल्य महानुभाव आश्रमाचे संचालक परम पुज्य परम महंत महाराष्ट्राधिकरण १०८ आचार्य प्रवर गुरुवर्य श्रीमोठे बाबाजिंच्या आत्यंतिक प्रसन्नतेने परम महंत श्री.चक्रपाणी बाबा उपाख्य ई.श्री.रविराज शास्त्री येळमकर यांना श्रीयेळमकर प्रतिष्ठा आजच्याच दिवशी म्हणजेच १६ मार्च २०२० रोजी प्रदान करण्यात आली होती.

आज १६ मार्च २०२१ मंगळवारी एक वर्षाच्या कालावधी परम महंत श्री. चक्रपाणी बाबा उपाख्य ई. श्री. रविराज शास्त्री श्रीयेळमकर यांनी आश्रमाची जबाबदारी चांगल्याप्रकारे सांभाळून आपल्या महानुभाव धर्मपंथाचा प्रचार व प्रसार करुन अनेक निराधारांना आधार देत सत्संगात सामील करुन घेत जिवनाची योग्य दिशा पटवून देत हजारो भाविक भक्तांच्या आयुष्यात बदल घडवून आणला हे महत्त्वाचे आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जळगाव जिल्ह्यात आज ९९२ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; ...

Next Article

अंबे वडगाव येथे श्रीकृष्ण क्लिनिकचा शुभारंभ.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    किशोर पाटील कुंझरकर यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड. खान्देश ला मिळाला पहिल्यांदा बहुमान.

    November 23, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    समाजसेवक सुमित पंडित यांना “महात्मा गांधी” दर्शन पुरस्कार जाहीर.

    November 27, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    धक्कादायक तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू.जालना जिल्हयातील घटना.

    November 19, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    नागपूर ~उमरेड येथील काँग्रेस नवयुवकांचे , मोदी सरकार विरोधात तिव्र आंदोलन.

    August 6, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    उठ मराठ्या जागा हो, अन्याया विरोधात तू धागा हो, मराठा बांधवांनो मोठ्या संख्येने आझाद मैदानावर या.

    July 13, 2023
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    चिंचपूरा येथील मा.श्री. सचिन कोकाटे यांना कु्षीभूषण पुरस्कार जाहीर

    November 28, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

  • Uncategorized

  • आपलं जळगाव

    अंबे वडगाव व सावखेडा गाव शिवारात पिसाळलेल्या कुत्र्याचा उपद्रव.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज