डॉ सागरदादा गरुड यांना वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श डॉक्टर सेवा गौरव पुरस्कार जाहीर.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
०३/१२/२०२०
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील गरुड परिवाराचा समाजसेवेचा वारसा हा मागील तीन पिढ्यांपासून सुरु आहे. आता याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर सागरदादा गरुड.
नुकतेच सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर सागर दादा गरुड यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२० बुधवार रोजी पार पडणार असून या पुरस्कार वितरण
मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.वर्धापन दिन कार्यक्रमाची रूपरेषा- दुपारी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर
– ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.