सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

शैक्षणिक
Home›शैक्षणिक›साजगाव येथे अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.

साजगाव येथे अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.

By Satyajeet News
October 9, 2021
329
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१०/२०२१

पाचोरा तालुक्यातील साजगाव येथे जिल्हा परिषद सदस्या सौ.रेखाताई दिपकसींग राजपूत यांच्या प्रयत्नाने अंगणवाडी इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात आला असून दिनांक ०८ ऑक्टोबर शुक्रवार रोजी या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. दिपकसींग राजपूत यांच्या हस्ते तर कलश पूजन व शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख मा.श्री. अरुण भाऊ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.

या शुभ प्रसंगी साजगावचे सरपंच समाधान सोनवणे,तंटामुक्ती अध्यक्ष विशाल राजपूत,माजी सरपंच गुरुलाल पवार, यशवंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील, नाईक नगर येथील गोपी नाईक, म्हसास येथील अनिल पाटील व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 40
Previous Article

सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन.

Next Article

शितल आर्ट पाचोरा यांच्या संचालिका शीतल निशिकांत ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • शैक्षणिक

    एस. एस. एम. एम. महाविद्यालय येथे नेहरू युवा केंद्र जळगावं व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गहन स्वयंसेवक ...

    October 12, 2022
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    गरुड महाविद्यालयात विविध स्पर्धां मोठ्या उत्साहात उत्साहात संपन्न.

    February 27, 2022
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    श्री. सु. भा. पाटील. प्राथमिक मंदिरात विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.

    September 7, 2025
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    गुरुकुल शाळेच्या विद्यार्थीनीने गगनभरारी घेत पाचोरा तालुक्यातून पटकावला सर्वप्रथम क्रमांक, १००% निकालाची परंपरा कायम.

    May 31, 2024
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    पाचोरा शहरातील कला शाखेतून, मिठाबाई कन्या शाळेच्या मुली अव्वल.

    May 25, 2023
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडवण्याचं व्यासपीठ – माजी आमदार दिलीप भाऊ वाघ.

    January 24, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त, पाचोरा रोटरी क्लब तर्फे आयोजित रक्तदान शिबीर संपन्न.

  • क्राईम जगत

    ज्ञानाचा हा तिसरा डोळा, वरिष्ठ लिपिकाचा धंदा काळा. शिक्षकाच्या पदमान्यतेसाठी २ लाख ३० हजारांची मागणी करणारा लिपिक अडकला जाळ्यात.

  • ब्रेकिंग न्यूज

    स्व. जनाबाई पाटील यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, मराठा समाज व शेवाळे ग्रामस्थांची एकमुखी मागणी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज