केतकी चितळे व नितीन भावे यांच्यावर गुन्हा दाखल करा; पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०५/२०२२
सोशल मिडियाच्या माध्यमातून अभिनेत्री केतकी चितळे व नितीन भावे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. श्री. शरद पवार यांचेवर अतिशय खालच्या भाषेत पोस्ट टाकुन त्यांचाच नव्हे तर महाराष्ट्राचा घोर अपमान केला असुन त्यात वारकरी संप्रदायाला सुद्धा बदनाम करुन दोन धर्मांमध्ये विष कालविण्याचा प्रयत्न केला आहे. केतकी चितळे व नितीन भावे यांना तात्काळ अटक करुन त्यांचेवर कठोर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात यावा. या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना निवेदन देण्यात आले.
Download WordPress Themes Nulled and plugins.